कोल्हापूर

क्षयरोग सोसायटी सभा

CD

क्षयरोग सोसायटीची सभा
कोल्हापूर, ता. २ : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका, क्षयरोग नियंत्रण सोसायटीची सभा आज महापालिकेत झाली. आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव अध्यक्षस्थानी होते. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी २०२२ मध्ये संशयित क्षयरुग्ण शोध कामकाजात राज्यात प्रथम स्थान मिळविले. पाच वर्षांतील कामामुळे महापालिकेचे एकमेव जिल्हा क्षयरोग केंद्र व क्षयरोग विभाग यांना संयुक्तपणे सुवर्णपदकासाठी नामांकन मिळाल्याचे सांगण्यात आले. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रूपाली दळवी यांनी अपेक्षित उद्दिष्टाची माहिती दिली. गरीब आणि गरजू क्षयरुग्णांच्या पोषण आहारासाठी प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान सुरू केले आहे. जे रुग्ण पोषण आहारापासून वंचित आहेत, अशांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले. या वेळी डॉ. प्रकाश संघवी, डॉ. रवींद्र शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT