कोल्हापूर

याला जबाबदार कोण ?

CD

ich98 to 11.jpg

याला जबाबदार कोण?
इचलकरंजी : हल्ली प्लास्टिक पिशवीचाच सर्रास वापर केला जातो; पण प्लास्टिक पिशवी घातक ठरते, याचा अनुभव पावसाळा सुरू होताच शहरात येत आहे. प्लास्टिकबरोबरच पाण्याच्या बाटल्या यामुळे गटारी, नाले हे सर्वच तुंबल्याचे चित्र आहे. यामुळे महापालिकेची गटारी, नाले सफाई कागदोपत्रीच झाल्याचे दिसत आहे. ऐन पावसाळ्यात तुंबलेल्या गटारीतून दुर्गंधी पसरल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. याला नक्कीच महापालिका जबाबदार आहे; पण शहरातील प्रत्येक नागरिकांचीही जबाबदारी आहे.
14949
१) शाहू पुतळा ते एएससी कॉलेज रोडवरील गटारी तुंबून कचरा फूटपाथवर आला आहे.

14950
२) विकली मार्केटमध्ये आठवड्यातून दोन दिवस बाजारासाठी येत असणाऱ्या हजारो नागरिकांना गटारीतील तुंबलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

14947
३) चांदणी चौक परिसरातील गटारीमध्ये प्लास्टिकसह अन्य कचरा ओव्हरफ्लो भरून रस्त्यावर येऊ लागला आहे.

14948
४) श्रीपादनगर भागात कचरा साचून त्यावर झाडे, वेली बहरू लागल्याने मानवी आरोग्यासाठी धोक्याची घंटा बनली आहे. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT