कोल्हापूर

कुंभोज सरपंचपदी जयश्री जाधव यांची बिनविरोध निवड

CD

04244
जयश्री जाधव

कुंभोज सरपंचपदी
जयश्री जाधव
कुंभोज ः येथील सरपंचपदी महाविकास आघाडीच्‍या जयश्री रविराज जाधव यांची बिनविरोध निवड झाली.अध्‍यक्षस्‍थानी निवडणूक निणय॔ अधिकारी तथा मंडल अधिकारी मुरलिधर पाटुकले होते.आडीच वषा॔पूवी॔ ग्रामपंचायतीची साव॔त्रिक निवडणूक झाली आहे.गटातंग॔त ठरल्‍याप्रमाणे अरुणादेवी पाटील यांनी आपल्‍या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.त्‍यांच्‍या राजीनाम्‍यामुळे रिक्‍त झालेल्‍या सरपंचपदासाठी गुरुवारी विशेष सभा बोलविण्‍यात आली होती.यावेळी सरपंचपदासाठी जयश्री जाधव यांचा एकमेव अज॔ आल्‍याने निवडणुक अधिकारी श्री.पाटुकले यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी मावळते सरपंच अरूणादेवी पाटील व नूतन सरपंच जयश्री जाधव यांचा सत्‍कार करण्‍यात आला.उपसरपंच अनिकेत चौगुले,गटनेते किरण माळी,जवाहरचे उपाध्‍यक्ष बाबासाहेब चौगुले,माजी सरपंच प्रकाश पाटील,अॅड.अमित साजणकर,रविराज जाधव,श्रीकांत माळी,प्रकाश मिसाळ,अभिजीत जाधव,निवास माने,कुबेर हराळे,बिरदेव तानगे,आकाराम साजणकर,शरद जाधव यांच्‍यासह ग्रामपंचायत सदस्‍य उपस्‍थित होते.ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

SCROLL FOR NEXT