Crime News esakal
कोल्हापूर

बापच झाला वैरी ; यळगुडच्या 9 वर्षीय मुलीचा इचलकरंजीत घातपात

सकाळ वृत्तसेवा

हुपरी (कोल्हापूर) : यळगुड (ता.हातकणंगले) येथील बेपत्ता नऊ वर्षिय या मुलगीचा सावत्र बापानेच इचलकरंजी येथील पंचगंगा नदीमध्ये ढकलून देऊन घातपात केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने पोलीसांनी इचलकरंजी येथील पंचगंगा नदी परिसरात मुलीचा शोध सुरु ठेवला आहे. युवराज आत्माराम साळुंखे ( वय ४० रा. यळगुड) असे संशयित नराधमाचे नांव आहे.

खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली

मुलगी रविवारी रात्री सातच्या सुमारास बेपत्ता झाल्याची फिर्याद संशयित युवराज साळुंखे यांने दिली होती. पोलीसांनी मुलगीच्या शोधासाठी रात्री पासूनच जंग जंग पछाडलं. चौकशीत युवराज साळुंखे याच्यावर संशय बळावला.त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक विजय मस्कर आदी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daily Horoscope : राशिभविष्य - शनिवारी ७ नोव्हेंबर २०२६

Mohammed Shami retirement from Tests: "आज, जड अंतःकरणाने..."; मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला, चांगल्या-वाईट काळात माझ्यावर...

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT