Young man commits suicide while teasing during home quarantine 
कोल्हापूर

होम क्वारंटाइन असताना गिजवणेत तरुणाची आत्महत्या....

अजित मद्याळे

गडहिंग्लज - गिजवणे (ता.गडहिंग्लज) येथे होम क्वारंटाइन असलेल्या एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. राहुल पाटील असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

राहुल हा बंगळूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. तो एम.टेक आहे. लॉकडाऊन असल्याने त्याचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. तो 18 जुलै रोजी गावी आला. येताना त्याने शेंद्री माळवरील कोविड सेंटरला जाऊन तपासणी करून घेतली. कोणतीच लक्षणे नसल्याने त्याचा स्वॅब घेतला नाही. त्यानंतर त्याला गिजवणे येथील घरात क्वारंटाइन केले होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याने क्वारंटाइन असलेल्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.

आज सकाळी ही घटना उघडकीला आली. राहुल हा एकुलता होता. वडील एस.टी मध्ये होते. त्यांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. राहुलच्या मागे आई, विवाहित बहीण व आजोबा असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.ट

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT