Zilla Parishad disposed agitation in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परीषदेत राडा: सीईओंच्या दारासमोरच अर्धनग्न आंदोलन

सदानंद पाटील

कोल्हापूर :  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची चौकशी करावी यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत जीनगोंड  यांनी अर्धनग्न आंदोलन केले.हे  आंदोलन सीईओ यांच्या दालनासमोर झाल्याने पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली.

 हातकणंगले तालुक्यात बांधण्यात आलेल्या  2250 शौचालयात पैकी  अनेक शौचालय  बेकायदेशीर आणि बोगस  बांधण्यात आल्याचा  आरोप प्रवीण वसंत जीनगोंड आणि सहकारी यांनी केला. भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी जनगोंडा यांची मागणी  केली आहे.


तालुक्यात शौचालय अनुदान घोटाळा झाला आहे या घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी जीनगोंडा  यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन केले. गुरुवारी जीनगोंडा  यांनी याबाबत निवेदन दिले होते. मात्र याबाबत कार्यवाही झाली नसल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT