karmala.
karmala. 
पश्चिम महाराष्ट्र

करमाळा नगरपालिकेला कुलूप

अण्णा काळे

करमाळा : करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीच्या गळतीमुळे चार दिवसापासून पाणी बंद आहे. यामुळे संतप्त विरोधी पक्षातील बागल गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी (ता. २६) सकाळी ११.३० च्या सुमारास नगरपालिकेसमोर आंदोलन करत पालिकेला कुलूप लावले.

करमाळा शहराला उजनीतून पाणी. पुरवठा होतो. पाच दिवसापासून जलवाहिनीच्या गळतीमुळे शहराचा पाणी पुरवठा बंद आहे. नगरपालिका प्रशासनाला पाणी पुरवठा सरळीत करण्यात आपयश आल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. नागरीकांचे पाण्यावाचुन हाल सुरू आहेत. यातूनच बुधवारी नगरसेवकांसह नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी नगरसेवक डॉ. अविनाश घोलप, श्रेणिक खाटेर, श्रीनिवास कांबळे, सचिन घोलप आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT