Unknown abused a minor girl by pretending as father friend 
पश्चिम महाराष्ट्र

शाळेच्या गेटवर आला, 'वडिलांचा मित्र आहे चल, फिरायला जाऊ' म्हणाला अन्....

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी  : "मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे, चल आपण फिरायला जाऊ' असे म्हणत 28 वर्षीय तरुणाने 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शंकर ऊर्फ महादेव पांडुरंग सुर्यवंशी (वय, 28, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पीडित मुलगी गुरुवारी (ता.9) पिंपरीतील एचए स्कूलमध्ये आली होती. सायंकाळी सहा वाजता शाळेच्या गेटवर आरोपी शंकर पीडित मुलीला भेटला. "मी तुझ्या वडीलांचा मित्र आहे, चल तुला शंकर मंदीराकडे देहूरोडला फिरायला नेतो' असे सांगून मुलीला जबरदस्तीने देहूरोडजवळच्या एका डोंगरावरील जंगलात नेले. त्याठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

पुणे : चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

पिडित मुलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT