पश्चिम महाराष्ट्र

प्लॅनिंग परफेक्ट; राज्यमंत्र्यांच्या गावातून कोरोना गायब

स्वप्निल पवार

देवराष्ट्रे(सांगली) : नियोजन योग्य असेल तर कोणतेही काम सक्सेस होतेच. याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोनसळ (Sonsal)गाव. मार्चच्या (March)दुसऱ्या आठवड्यापासून तालुक्यातील रुग्णसंख्या (Covid 19) वाढत गेली तसे सगळीकडे भिताचे वातावरण पसरले. मात्र म्हणतात ना एकी असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. तसाच आदर्श या गावाने घालून दिला आहे. कसे ते जाणून घेऊया.

(Minister-of-State-Dr-Vishwajeet-Kadam-birth-village-covid-detected-sangli-news)

कडेगाव ता. सोनसळ हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच गाव. या गावाला कोरोनाला रोखण्यात यश आले आहे.मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत गेली. एप्रिलमध्ये सर्वच ठिकाणी कोरोनाने थैमान घातले परंतु, सोनसळ या गावाने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिलेल्या सूचनाचे पालन केले. तसेच आरोग्य विभाग, महसूल कार्यालय,आशा वर्कस, दक्षता समिती यांच्या एकत्रित प्रयत्नाने व नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाचा प्रादुर्भाव सोनसळ गावाला रोखण्यात यश आले आहे. गावात 35 रुग्ण होते. 3 एप्रिल पासून आजअखेर गावात एकही रुग्ण आढलेला नाही.

असे केले नियोजन

गावात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याला विलगीकरण ठेवणे .

रुग्णालाऔषधे, किराणा माल, लागेल ती वस्तू घरपोच करणे व वेळोवेळी उपचार करणे.

गावात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी गावबंदी तसेच औषध फवारणी केली होती.

कोरोना लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने चाचणी करून घेणे

अशी प्रत्येक बाब गांभीर्यपूर्वक घेतली तसेच राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व आज गाव कोरोनामुक्त आहे. असे सरपंच अर्चना कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT