vishwajeet kadam 
पश्चिम महाराष्ट्र

"कोरोनाशी लढाई घरात बसूनच जिंकावी लागणार"

पलुस कडेगाव मतदार संघातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.

स्वप्निल पवार

देवराष्ट्रे (सांगली ) : कोरोनाचा प्रसार वाढत आहे. राज्यात संचारबंदी करण्यात आलेली आहे. कडेगाव पलुस तालुक्यातील नागरिकांनी लसीकरण  करून घ्यावे असे आवाहन राज्यमंत्री विश्वजीत कदम यानी नागरिकांना देवराष्ट्रे ता. कडेगाव येथे केले.

यावेळी मंत्री कदम म्हणाले, कोरोना रुग्णांची राज्यातील आकडेवारी वाढत आहे. सर्वानी घरात राहवे गरज असेल तरच बाहेर या. विनाकारण बाहेर येऊ नका.कोरोनाशी लढाई आपणाला जिंकायचे असेल तर नागरिकांनी घरात बसूनच  जिंकावी लागणार आहे.

पलुस कडेगाव मतदार संघातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.तसेच कडेगाव येथे भारती विद्यापीठचे कोविड सेंटर तातडीने सुरु करणार आहे तसेच ग्रामीण रुग्णालय चिंचणी वांगी आरोग्य केंद्र याठिकाणी कोविड सेंटर सुरु होणार आहे.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT