Online Payment Fraud in sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

एक फंडा... ऑनलाईन पेमेंट फसवणुकीचा....

सकाळ वृत्तसेवा

सांगली - टेक्‍नोसॅव्ही युगात फसवणुकीचे अनेक फंडे पुढे  येताहेत. त्याचाच अनुभव येथील रवींद्र डुबल यांनी घेतला. मात्र प्रसंगावधान राखल्याने त्यांची १२०० रुपयांची फसवणूक टळली. किस्सा छोटासाच मात्र तो सध्या सर्वांसाठी धडा देणारा.

वेगळ्याच क्रमांकावरून आला फोन

श्री. डुबुले यांच्या चारचाकीची बॅटरी खराब झाली. वॉरंटीत असल्याने कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला फोन केला. तक्रार नोंद करण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच वेगळ्याच क्रमांकावरून फोन आला. अमुक अमुक बोलतोय. तुमची तक्रार प्राप्त झाली आहे. बॅटरी खराब झाली असेल. नवी बॅटरी आमच्या कर्मचारी तेथे येऊन देईल. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन १ हजार २०० भरावे लागतील असे सांगितले. वेळेचा विचार आणि नवी बॅटरी मिळणार असल्याने श्री.डुबल तयारही झाले. ते जवळच असणाऱ्या सर्व्हिस सेंटरला चौकशी केली असता अशी कोणतीच सुविधा कंपनी राबवत नसल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT