पश्चिम महाराष्ट्र

Video : प्रेमीयुगलास मारहाण योग्य नव्हे : रिंकू राजगूरु

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जालन्यात एका प्रेमीयुगलास नुकतीच अमानुष मारहाण झाली. त्याबाबत आपणांस काय वाटते ? या प्रश्‍नांवर सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकू राजगुरु म्हणाली हे योग्य नाही. खर तर मी देखील इतकी मोठी नाही या प्रश्‍नाला उत्तर द्यायला परंतु आपण आत्ता ज्या पद्धतीने कथन केले. ते ऐकून कोणालाही हे योग्यच वाटणार नाही. "मेकअप' या चित्रपटाची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत रिंकू पत्रकारांच्या एकेक प्रश्‍नांना बिनधास्त उत्तरे देत होते.
 
मेकअप या चित्रपटात मी पुर्वीची भुमिका साकारात आहे. पुर्वी ही शहरातून वाढलेली मुलगी आहे. मेकअप म्हणजे चेहऱ्यावरील नव्हे तर अंतर्मनातील. सध्या आपण स्वतःवर प्रेम करायला विसरलो आहे. पुढच्यास हे द्यायचे आहे. किंवा पुढच्याला हे आपल्याकडून अपेक्षीत आहे हे आपण विस 
नील आणि पुर्वी यांची लव्ह स्टोरी आहे. सैराटमधील आर्ची ही ग्रामीण भागातील होती. आता पुर्वी ही शहरातील आहे. माझे बालपण गावातच गेले आहे. कामा निमित्त मी शहरात, महानगरांमध्ये फिरत आहे. राहत आहे. मी अनेक नवनवीन गोष्टी शिकत आहे. सर्वांनी पुर्वीसारख्या जगावे असे मला वाटते.

हेही वाचा - महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना प्रेमी युगलास बेदम मारहाण

नक्की वाचा - प्रेमीयुगुलास मारहाणप्रकरणी चार जणांना पोलिस कोठडी

जालन्यात नुकतेच एका प्रेमीयुगलास मारहाण झाली. त्याबाबत आपणांस काय वाटते या प्रश्‍नावर रिंकू म्हणाली हे योग्य नाही. खर तर या घटनेची मला माहिती नाही परंतु आपण पत्रकारांनी कथन केलेल्यानूसार हे योग्य नसल्याचे कोणीही सांगेल. 
या पत्रकार परिषदेस मेकअपचे दिग्दर्शक गणेश पंडित, अभिनेते चिन्मय उदगीकर उपस्थित होते. 

हेही वाचा - रिंकूचा नवा मेकअप, टिझर एकदा बघाच !

जरुर वाचा - VIDEO : चिन्मयचा आर्चीसोबत मेकअप ! पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांना मोठा दिलासा! १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना नो-एंट्री; ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

राजघराण्यात वादातून रक्तरंजित थरार, पहिल्या पत्नीवर दुसऱ्या पत्नीने झाडली गोळी

MPSC Success Story: वयाच्या ७व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले! जिद्दीच्या जोरावर अजय यलगंदकर बनले PSI; आईच्या कष्टाचे चीज केलं, संघर्षाला यशाची किनार..

NEET मध्ये अपयश, मग बनला फेक ब्रिगेडियर; दोन कमांडो, खांद्यावर स्टार्स, गाडीवर झेंडा... 21 वर्षीय तरुणाचा धक्कादायक कारनामा!

Petrol-Diesel-CNG Price Today: कच्च्या तेलाचे भाव घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

SCROLL FOR NEXT