Money
Money 
पश्चिम महाराष्ट्र

‘आरटीओं’च्या कमाईला लागणार ‘ब्रेक’

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार रस्ते अपघातात तब्बल १८ ते २० हजार वाहनचालकांचा मृत्यू होतो; तर २० हजारांहून अधिक जण गंभीर जखमी होत असल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदविले. तरीही वाहन चालवायला येत नसतानाही एजंटांच्या माध्यमातून परवाना देण्याचे प्रकार तालुकास्तरीय कॅम्पमध्ये उघडपणे सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता रोडसेफ्टीच्या माध्यमातून कॅम्पसंदर्भात स्वतंत्र मॉडेल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे अपघातही कमी होतील आणि आरटीओ तथा अन्य अधिकाऱ्यांच्या अनधिकृत कमाईला ‘ब्रेक’ लागेल, असा विश्‍वास परिवहन आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला. 

वाहतूक नियमांचे ज्ञान नसल्याने अनेकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला. दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत, चारचाकी चालक सीटबेल्ट वापरत नसल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT