पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कायमस्वरुपी तोडग्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल, नागरिकांची पुनर्वसनाची तयारी आहे का?

स्नेहल कदम

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर विमानतळावरुन ते सांगली येथील पूरग्रस्त भागात दाखल झाले. दरम्यान सांगलीतील पूरग्रस्त भागांची आज त्यांनी पाहणी केली. पूरग्रस्त भागातील लोकांशी संवाद साधला. दौऱ्यादरम्यान त्यांनी सरकारकडून मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले. कायमस्वरुपी तोडग्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल, नागरिकांची पुनर्वसनाची तयारी आहे का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्यानंतर सांगलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे तिथे उपस्थित होते. काही काळ ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत एका खोलीत बसले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांची आणि भिडे यांची भेट झाली. मात्र या भेटीत कोणत्याही मुद्द्यांविषयी चर्चा झाली नसल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

माझा एक भाऊ मुंबईत आहे, ठाकरे साहेब! नर्गिस यांनी संजय दत्तला दिलेला सल्ला; म्हणाल्या, 'कोणतीही अडचण आली तर...

Suryakumar Yadav मुंबई संघालाही नकोसा का झाला? धाडसी निर्णयाची Inside Story

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT