Kadegaon Nagar Panchayat Election Result Updates
Kadegaon Nagar Panchayat Election Result Updates esakal
पश्चिम महाराष्ट्र

कडेगावमध्ये सत्तांतर; राज्यमंत्र्यांचा पराभव करत भाजप सत्तेत

संतोष कणसे

कडेगाव - कडेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने सत्ताधारी काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसला केवळ 5 जागावर समाधान मानावे लागले आहे. शहरात नवख्या असलेल्या राष्ट्रवादीनेही निवडणुकीत 1 जागा जिंकत धक्का दिला आहे. नगरपंचायतीत सत्तांतर झाल्याने कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना हा धक्का मानला जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना हा निकाल बळ देणारा ठरला आहे. येथे तीन ठिकाणी शिवसेनेने तर दोन ठिकाणी अपक्षांनी निवडणूक लढवली परंतु त्याना यश मिळाले नाही. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. (Kadegaon Nagar Panchayat Election Result Updates)

नगरपंचायतीमध्ये भाजपने सत्तांतर घडवून ताकद दाखवली आहे. राज्यमंत्री कदम यांना हा धक्का मानला जात आहे. राज्यात महाआघाडी असताना येथे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे बिघाडी झाली. मत विभागणीचा भाजपला फायदा झाला. त्यामुळे आता राज्यमंत्री कदम पुढील रणनिती काय ठरवणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रभागनिहाय उमेदवार,कंसात पक्ष व पडलेली मते पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 -

छाया दादासाहेब माळी : 277 (काँग्रेस)विजयी,

उज्ज्वला सदाशिव माळी : 266 (भाजप ),

शांता विनोद घाडगे : 66 ( राष्ट्रवादी),

प्रभाग क्रमांक 2 -

सागर सकट : 250 (काँग्रेस) विजयी,

किशोर मिसाळ : 228 (भाजप ),

गोविंद घाडगे : 99 (राष्ट्रवादी),

राहुल चन्ने : 38 (शिवसेना),

प्रभाग क्रमांक 3 -

  • निलेश जगन्नाथ लंगडे : 287 (भाजप) विजयी

  • अतुल उर्फ सिद्धार्थ बबन नांगरे : 78 (राष्ट्रवादी),

  • महेश रामचंद्र पतंगे : 258 (काँग्रेस),

प्रभाग क्रमांक 4 -

  • नाजनीन पटेल : 260 (भाजप) विजयी

  • सविता जरग : 110 (राष्ट्रवादी),

  • अमीना पटेल : 180 (काँग्रेस),

प्रभाग क्रमांक 5 -

  • विजय शिंदे : 273 (काँग्रेस) विजयी

  • अक्षय देसाई : 34 (राष्ट्रवादी),

  • विश्वास व्यास :156 (भाजप),

प्रभाग क्रमांक 6 -

  • धनंजय देशमुख : 339 (भाजप) विजयी

  • दत्तात्रय देशमुख : 20 (राष्ट्रवादी)

  • नामदेव रास्कर : 196 (काँग्रेस)

  • अनिल देसाई : 1 (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 7 -

  • शुभदा देशमुख : 235 (भाजप), विजयी

  • शुभांगी देशमुख : 183 (काँग्रेस),

  • छाया मोहिते : 8 (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 8 -

  • अमोल डांगे : 291 (भाजप),विजयी

  • पुरुषोत्तम भोसले : 268 (काँग्रेस),

  • प्रमोद जाधव : 5 (राष्ट्रवादी),

  • नितल शहा : 5 (अपक्ष)

प्रभाग क्रमांक 9 -

  • विजय गायकवाड : 261 (भाजप) विजयी

  • प्रशांत जाधव :159 (काँग्रेस),

  • किरण कुराडे : 75 (राष्ट्रवादी),

प्रभाग क्रमांक 10 -

  • सीमा जाधव : 269 (कॉग्रेस),विजयी

  • मंदाकिनी राजपूत : 175 (भाजप)

  • निशा जाधव : 72 (राष्ट्रवादी),

प्रभाग क्रमांक 11-

  • नजमाबी पठाण: 236 (भाजप) विजयी

  • दीपाली देशमुख : 216 (काँग्रेस)

  • अश्विनी देशमुख : 64 (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक 12 -

  • संदीप रामचंद्र काटकर : 184 (राष्ट्रवादी),विजयी

  • संजीवनी रामचंद्र जरग : 165 (भाजप),

  • संग्राम बाळासाहेब देसाई : 139 (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 13 -

  • दीपा चव्हाण : 170 (भाजप) विजयी

  • वनिता पवार : 165 (काँग्रेस),

  • अनुजा लाटोरे : 56 (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक 14 -

  • विद्या खाडे : 156 (भाजप) विजयी

  • ऋतुजा अधाटे : 154 (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 15 -

  • मनोजकुमार मिसाळ : 240 (काँग्रेस) विजयी

  • प्रवीण करडे : 112 (अपक्ष)

  • बेबी रोकडे : 11 (भाजप),

  • हरी हेगडे : 7 (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक 16 -

  • रंजना लोखंडे : 249 (भाजप) विजयी

  • वनिता घाडगे : 135 (काँग्रेस)

  • प्राची पाटील : 25 (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक 17 -

  • मनीषा युवराज रजपूत : 331 (भाजप) विजयी

  • सुनंदा राजाराम शिंदे : 328 (काँग्रेस)

  • शीतल रुकेश चौगुले : 27 (राष्ट्रवादी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT