पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : सातारा : एकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह तर 12 संशयित विलगीकरण कक्षात दाखल

सकाळ वृत्तसेवा

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच काल रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  2 व उपजिल्हा रुग्णालय,कराड येथे 10 असे एकूण 12 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

गुड न्यूज : कऱ्हाडकरांना मिळणार घरपोच दूध; त्यासाठी एक फाेन करा

Breaking : एसपी तेजस्वी सातपुते भडकल्या; म्हणाल्या तुम्हांला पश्चाताप हाेईल

हेही वाचा - सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाेलिसांवर हल्ले हाेत आहेत. या प्रकाराचा सातारकर साेशल मिडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करीत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 



नक्की वाचा - कोरोनाशी फाईट देताना 64 वर्षीय डॉ. शितल कुलकर्णी यांना आपले वयाचेही भान राहत नाही. इतकी ऊर्जा घेवून त्या स्वतः काम करतात. त्याशिवाय आरोग्य सेविका अन्‌ आशा स्वंयसेविकांनाही काम करण्याची प्ररेणा देतात. कशा पद्धतीने त्यांचे कार्य सुरु आहे घेऊया जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू; बालकासह आणखी तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले! मोसमातील पहिलाच विसर्ग; धरणात 86.11 टीएमसी साठा, 25 हजार क्युसेकने पाण्याची आवक

Petrol-Diesel-LPG Price: जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी नवे इंधन दर जाहीर! पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG आता कितीला?

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिर संवर्धनातील त्रुटींबाबत म्हणणे मांडा; पुरातत्त्‍व विभागाला कारणे दाखवा नोटीस

Gadchiroli Flood News: गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे धुमशान; प्रमुख मार्ग बंद; भामरागडच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

SCROLL FOR NEXT