पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : आता खटावातही कोरोनाची खाट; सातारा जिल्ह्यात पुन्हा पसरली घबराहट

सकाळ वृत्तसेवा

औंध (जि.सातारा) : खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने औंधसह परिसरातील गावे हादरून गेली आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असल्याचे समोर आले आहे.

ठाणे येथून एक कुटुंब बुधवारी (ता.६) दुचाकीवरून खरशिंगे येथे आले होते. त्यानंतर त्या कुटुंबाला गावानजीकच असणाऱ्या त्यांच्या घरात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.  साेमवारी (ता.11) या कुटुंबातील काहींची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी त्रास होणाऱ्या व्यक्तिचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील २१ वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

या घटनेमुळे औंध, खरशिंगेसह परिसर हादरून गेला आहे. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. खरशिंगे येथील युवकाचा रिपाेर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने खबरादारी म्हणून गाव सील केले आले आहे. दरम्यान कराड येथेही आज (मंगळवार)  एक काेराेनाबाधित आढळला आहे.

Video : पन्नास दिस झालं बघा चिमुरड्यांची भेटच नाही 

Video : इमर्जन्सी पेशंट...धावाधाव...त्यात डाॅक्टरांची अट...घाबरगुंडी...पुढे काय घडले वाचा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT