पश्चिम महाराष्ट्र

Breaking : एसपी तेजस्वी सातपुते भडकल्या; म्हणाल्या तुम्हांला पश्चाताप हाेईल

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाेलिसांवर हल्ले हाेत आहेत. या प्रकाराचा सातारकर साेशल मिडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करीत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज (गुरुवार) पाेलिस अधीकक्षक तेजस्वी सातपुते यांनी देखील पाेलिस, आराेग्य कर्मचारी अथवा जे काेराेनाच्या कामात आहे आणि त्यांना जर काेणी विनाकारण त्रास दिला तर कडक कायदेशिर करु असा इशारा दिला आहे.

सातारा जिल्ह्यात सातत्याने पाेलिसांवर हल्ले हाेत आहेत. त्यामुळे सेवा बजावत असताना अडचण निर्माण हाेत आहे. तरी सातारकर नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाेलिस अधीकक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. 

Big Breaking : गृहराज्यमंत्र्याच्या हाेमपिचवर हाेमगार्डला मारहाण; पाेलिसांची धरपकड

ब्रेकिंग : अवघ्या काही तासांत कराडला तीन रुग्ण पाॅझिटिव्ह; साताराची संख्या 21 वर


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar : जागावाटपाचा तिढा सुटेना, नेत्यानं दोन पक्षाकडून एकाच मतदारसंघात भरला अर्ज

Criminal Killed Police : कुख्यात गुंड युनूस पटेलचा पाठलाग करून एन्काउंटर, १२ गंभीर गुन्हे दाखल

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

Latest Marathi News Live Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT