Seven shops burst into flames in Ahmednagar 
पश्चिम महाराष्ट्र

भंगार में अंगार...सात दुकाने झाली भस्मसात

सकाळ वृत्तसेवा

नगर : आज सकाळी सोनईत एक जनरल स्टोअर्स भस्मसात झाले, दुसरी घटना नगर महापालिकेच्या परिसरात घडली. त्यात सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दोन्ही घटनांमध्ये तब्बल एक कोटींवर रूपयांचे नुकसान झाले.

सायंकाळी कायनेटिक चौक परिसरात एका भंगार दुकानाला गुरुवारी अचानक आग लाागली. आगीने काही काळातच रौद्ररूप धारण केले. सहा ते सात दुकाने, टपऱ्यांना आगीने वेढा दिला. काही कळायच्या आतच त्या भस्मसात झाल्या. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्या आग आटोक्यात आणण्याचा ्प्रयत्न करीत आहेत.

सायंकाळी साडेसातच्या सुमाराला ही आग लागली. तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण समजू शकले नाही.

महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकासह व्हीआरडीईचे पथक प्रयत्न करत होते. पोलिस नाईक राजू जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT