prashan paricharak
prashan paricharak 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. खरेदी दर आता 31 रुपये करण्यात आला असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे. 
हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यातील या गावात सापडले "विरगळ' 
सलग दोन वर्षे पडलेला दुष्काळ, जिल्ह्यात आलेला महापूर आणि त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. जिल्हा दूध संघाने शेतकरी केंद्रबिंदू मानून आजपर्यंत काम केले असून अडचणीतील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा दिलासा देण्यासाठी दूध संघाने खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली असल्याची माहिती आमदार परिचारक यांनी दिली. दूध संघाच्या सुधारित खरेदी दराची अंमलबजावणी 11 जानेवारीपासून सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या वाढीव दराचा लाभ घ्यावा, जिल्हा दूध संघालाच दूध पुरवठा करावा असे आवाहनही आमदार परिचारक यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT