सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये 152 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 152 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एकूण दोन हजार 951 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 799 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 152 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आज सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुत झाल्याने 141 जणांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या आता 31 हजार 727 एवढी झाली आहे तर कोरोनामुळे 941 जणांचा बळी गेला आहे. अद्यापही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये एक हजार 789 जण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर कोरोनामुक्त झाल्याने 28 हजार 997 जणांना घरी सोडले आहे. आज नातेपुते (ता. माळशिरस) येथील 66 वर्षाचे पुरुष, सोमनाथ नगर मोहोळ येथील 37 वर्षाचे पुरुष, चिंचोली रोड सांगोला येथील 58 वर्षांचे पुरुष, दहिगाव (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाची महिला, खेड भोसे (ता. पंढरपूर) येथील 84 वर्षांचे पुरुष तर भोसले चौक पंढरपूर येथील 55 वर्षाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year's Eve : भारताआधी २९ देशांत होणार नवीन वर्षाचे स्वागत, जगभरात नववर्षाचे आगमन २६ तास सुरू राहणार, काय असतो टाईम झोन ? जाणून घ्या

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

Emergency Case मध्ये मध्यरात्रीही न्यायालय उघडणार; CJI Suryakant यांच्या ‘या’ प्लॅनमुळे संपूर्ण न्यायव्यवस्थेत मोठा बदल!

Pune News:'हडपसरच्या तीन प्रभागातून ३४८ उमेदवारी अर्ज दाखल'; ए-बी फॉर्म वाटपात आयात उमेदवारांना प्राधान्य, सर्वच पक्षांमधून नाराजीचे सूर..

Latest Marathi News Update : उत्तर भारतात थंडीचा विमानसेवेला फटका, पुण्यात ३ उड्डाणं रद्द

SCROLL FOR NEXT