dr kotnis jayanti.jpg 
सोलापूर

डाॅ. कोटणीसांचे स्फूर्तिदायी चरित्र प्रसारासाठी नागरी समिती स्थापन व्हावी : अँड एम एच शेख 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः जगात संकट काळात मदतीला धावून जाणाऱ्या देशाचा प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय एकात्मता, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे डॉ द्वारकानाथ कोटणीस हे सोलापूरचे सुपुत्र होते. चीनला आरोग्य संकटातून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावून भारत दशाचे नाव अजरामर केले.त्यांचे स्फूर्तिदायी चरित्र अजूनही सर्वत्र पोहोचले नाही. त्यासाठी सोलापूरकरांनी नागरी समिती गठीत करून विविध उपक्रमातून त्यांच्या कार्याची माहिती प्रचार आणि प्रसार करावे अशी अपेक्षा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांनी व्यक्त केली. 

आज मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भैय्या चौक येथील डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी व्यकंटेश कोंगारी, युसूफ शेख मेजर, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी,अनिल वासम, विजय हरसुरे, दीपक निकंबे, दत्ता चव्हाण, बापू साबळे,मुरलीधर सुंचू, मल्लेशम, कारमपुरी, नरेश दुगाणे,अंबादास बिंगी, प्रकाश कुऱ्हाडकर,प्रवीण आडम,बालाजी गुंडे,जावेद सगरी,किशोर गुंडला, भारत पाथरुट, राजन काशीद, अंबादास गडगी, अनिल घोडके आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT