Crimes filed against 60 protesters in Pandharpur
Crimes filed against 60 protesters in Pandharpur 
सोलापूर

पंढरपुरात आंदोलन करणाऱ्या 60 जणांविरूद्ध गुन्हे दाखल 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : येथील उपजिल्हा रूग्णालय परिसरात निषेध आंदोलन करणाऱ्यां 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यापूर्वीच येथील काही स्थानिक रहिवाशांनी कोविड रूग्णांवर उपचार करण्यास विरोध दर्शवत संचारबंदी असताना ही आंदोलन केले होते. आंदोलनानंतर पंढरपुरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संचारबंदीचा आदेश मोडून आंदोलन करणाऱ्या माया दत्तात्रय कोळी, स्वाती युवराज माने, भाग्यश्री सोमनाथ माने, ज्योती समीर मगर, रोहिणी गणेश कोळी, जया धर्मा तावस्कर,नंदा विलास परचंडे, सुनिता धनंजय माळी, शालन मच्छिंद्र कोळी, आशाबाई हरिबा रणदिवे, निलावती भिकू कडलास्कर, सुजाता विठ्ठल अंकुशराव, वैशाली संजय डवरी, संगीता पोपट वाघमारे, मिना जगन्नाथ शिनगारे, शोभा आनंद बंगाळे, रेखा अशोक कासार, सविता मोहन माने, बबन धनंजय माळी, विकास दत्तात्रय कोळी, प्रशांत प्रभाकर लोंढे आदींसह 60 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT