DJ at Shiv Jayanti Mirvnuk; Action on five Mandal
DJ at Shiv Jayanti Mirvnuk; Action on five Mandal 
सोलापूर

#Solapur : शिवजयंती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पोलिसांचा दणका

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीत डीजे लावून पर्यावरण ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. 

#Solapur : 'आवाज वाढव डीजे.. आपल्याला पोलिसांची भीती नाही..!'

दरारा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष अभिजित रमेश जाधव (रा. उत्तर कसबा, सोलापूर), साऊंड सिस्टिम मालक शुभम नारायण पवार (रा. नवीन तुळजापूर नाका, हिप्परगा, सोलापूर), शिवयोद्धा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष अनिकेत प्रकाश चौगुले (रा. उत्तर कसबा, सोलापूर), साऊंड सिस्टिम मालक रूपेशकुमार मुकुंद कांबळे (रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर), भोईराज तरुण मंडळाचे अध्यक्ष अवधूत अशोक शेवाळे (रा. शुक्रवार पेठ, भोई गल्ली, सोलापूर), साऊंड सिस्टिम मालक रमेश नागनाथ धोत्रे (रा. श्री सिद्धेश्वर हाउसिंग सोसायटी, सदर बझार, सोलापूर), लोककल्याण सामाजिक संस्था (दहशत ग्रुप) अध्यक्ष शुभम शहाजी शिंदे, साऊंड सिस्टिम मालक सचिन संजय सावंत (रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, सोलापूर), भगवा आखाडा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष महेश शंकर माने (रा. एन. जी. मिल चाळ, सोलापूर), साऊंड सिस्टिम मालक विजय शरणाप्पा उदनूर (रा. पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT