सोलापूर

कुर्डुवाडीत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी 

सकाळवृत्तसेवा

कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयातर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 40 जणांची तपासणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. 

यावेळी मुख्याधिकारी कैलास गावडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडागळे उपस्थित होते. शिबिर पाच दिवस दररोज सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारापर्यंत ग्रामीण रुग्णालयात सुरू राहणार आहे. नगरपरिषदेने शहरात सर्वेक्षण करून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती संकलित केली होती. या शिबिरात खासगी डॉक्‍टर तपासणी करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.

थर्मल स्क्रीनिंगद्वारे ताप, पल्स ऑक्‍सिमीटरच्या साहाय्याने ऑक्‍सिजनचे प्रमाण, छातीचा एक्‍स-रे, रक्त, मधुमेह, रक्तदाब आदी तपासण्या करण्यात येत आहेत. यासाठी डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. संतोष सुर्वे, डॉ. विश्‍वेश्‍वर माने, डॉ. आशिष शहा, डॉ. हर्षद शहा, डॉ. सचिन गोडसे, डॉ. रोहित दास, डॉ. सचिन माढेकर, डॉ. प्रशांत नलवडे, अतुल शिंदे, स्वप्नील बाळेकर, राजू कदम आदी उपस्थित होते. महाराष्ट्र
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT