solapur fire news esakal
सोलापूर

सोलापुरमधील चाटी गल्लीत गॅसचा स्फोट; दहा वाड्यांना भीषण आग

चाटी गल्लीतील एका घरात गॅसचा स्फोट झाला .

सकाळ डिजिटल टीम

या स्फोटामुळे शेजारील दहा जुन्या वाड्यांना मोठी आग लागली आहे.

सोलापूर : सोलापूर (Solapur) शहरातील मध्यवर्ती भाग समजल्या जाणारी चाटी गल्लीतील एका घरात गॅसचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे शेजारील दहा जुन्या वाड्यांना मोठी आग (Fire) लागली आहे. या घटनेची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal Corporation) अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये, मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Raigad Flood Tribute: जांभूळपाडा महापुराला ३७ वर्षे; अंबा नदी प्रलयातील ८० जणांना स्मृतिस्तंभाजवळ अश्रुपूर्ण श्रद्धांजली

LPG Gas: 15 ऑगस्टपासून 10 किलोचा सिलिंडर मिळणार; सरकारी तेल कंपनीचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Mumbai Rain: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पूरस्थितीमुळे २ जणांचा मृत्यू, तर २४४ जणांची सुटका; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT