Crime 
सोलापूर

अनैतिक संबंधातून लऊळमध्ये युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

कुर्डू (सोलापूर) : लऊळ (ता. माढा) येथे अनैतिक संबंधातून युवकाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. राजाराम शिवाजी घुगे (वय 30, रा. लऊळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दोघा संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावरील लऊळ येथे संतोष खंडू गोरे व खंडू सुखदेव गोरे यांच्या वस्तीवर राजाराम घुगे आल्याचे समजल्यावर संतोष व वडील खंडू गोरे यांनी प्रेमसंबंधाच्या कारणावरून त्यास धारदार हत्याराने व लाकडाने मारहाण केली. यात त्याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. या घटनेत अन्य आरोपींचा समावेश असल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला असून, या घटनेची फिर्याद मृत राजारामचा भाऊ संभाजी शिवाजी घुगे याने कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, कधी मिळणार प्रत्यक्ष लाभ?

IND vs AFG: रणजी ट्रॉफी गाजवणारा गोलंदाजाची अखेर टीम इंडियाच्या ताफ्यात एन्ट्री! अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीपूर्वी मोठा निर्णय

तामिळनाडुत भाजपला धक्का, थांबवण्याचा प्रयत्न करूनही अन्नमलाईंनी सोडला पक्ष; ५ पानांचा राजीनामा, पुढे काय?

Latest Marathi News Live Update : धुळ्यात संतप्त शेतकऱ्यांसह शिवसैनिकांचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

Rajapur Gangatirth : 14 व्या शतकातील चमत्कार! काही फुटांवर असलेल्या 'या' 14 कुंडांमधील पाणी वेगवेगळ्या तापमानाचे कसे? राजापूरच्या गंगेची अनोखी गोष्ट

SCROLL FOR NEXT