सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात रेशन दुकानदारांचा संप सुरू 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी एक जूनपासून संप सुरू केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रेशन दुकानदार व मदतनीस यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी संप सुरू केला आहे. त्याचबरोबर जून महिन्याचे धान्य न उचलण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुकानदारांनी हा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांच्या संपर्कात कोरोनाबाधित रुग्ण आल्याने त्याची बाधा दुकानदार व मदतनीस यांना होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा गंभीर स्थितीमध्ये रेशन दुकानदार व मदतनीसांच्या जीविताचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स यांचे आदेश येईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. एस. ट्रेडर्सचा एजंट बनून कोट्यवधींची कमाई करणारा कोण आहे गोल्डनमॅन? ग्रामपंचायत निवडणुकीत पडलीत फक्त 190 मतं

Mahindra XUV 3XO RevX : कमी किंमत...स्मार्ट फीचर्स, महिंद्राच्या सर्वांत स्वस्त SUV चा स्पोर्टी अवतार लाँच

Latest Marathi News Updates : समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर गोळीबार ; एकजण जखमी

प्राजक्ता माळी-महेश मांजरेकरांनी जिंकली फिल्मफेअरची बाजी! 'पाणी', 'फुलवंती'चाही डंका

सुरू झाला Amazon Prime Day सेल; स्मार्टफोन, फ्रिज, AC अन् इतर इलेक्ट्रॉनिक्सवर 80% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT