A replica of a Chhatrapati in the head 
सोलापूर

डोक्यात साकारली छत्रपतींची प्रतिकृती

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर -  शिव जयंतीच्या निमित्ताने तरुणाईमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. अनेकांनी हातावर गोंधन काढून शिवरायांची प्रतिमा साकरली आहे. तर काहींनी चक्क आपल्या डोक्यातील केसामध्ये शिवरायांची प्रतिकृती कोरून शिवरायांना अभिवादन केले आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने पंढरपूर शहर व तालुक्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. तर अनेक शिवप्रेमी मंडळांनी स्वागत कमी उभारल्या आहेत. सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे.

अनेक शिवप्रेमी आपल्या फोरव्हीलर गाड्यांच्या काचा आणि बाॅनेटवर शिवरायांची चित्रे काढली आहेत. तर तरुणांनी आपल्या हातावर आणि मनगटावर शिवरायांची प्रतिमा कोरली आहे.
इतर काहींनी चक्क आपल्या डोक्यातील केसामध्ये शिवरायांची प्रतिमा कोरुन शिवरायांना अभिवादन केले आहे. येथील केशकर्तन कलाकार तुकाराम चव्हाण हे गेल्या आठ दिवसांपासून केसामध्ये शिवरायांची प्रतिमा साकारण्याचे काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

SCROLL FOR NEXT