sena aandoalan.jpg 
सोलापूर

अभिनेत्री कंगणा राणावत यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन 

भारत नागणे

पंढरपूर(सोलापूर)ः मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात आज शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. पंढरपूर शहर महिला आघाडी व शिवसेना पंढरपूर शहर यांच्यावतीने प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. 

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनात कंगणा राणावत हिचा निषेध नोंदवला. 

यावेळी महिला शिवसैनिकांनी कंगणा राणावत हिच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवींद्र मुळे, माजी जिल्हाप्रमुख जयंत माने, काकासाहेब बुराडे, महिला आघाडी पंढरपूर शहर प्रमुख पूर्वा पांढरे, मंगळवेढा महिला शहर प्रमुख शारदा जावळे, उपशहरप्रमुख लंकेश बुराडे, सचिन बंदपट्टे, विनय वनारे, नाना सावतराव, तानाजी मोरे, पंकज डांगे, ईश्वर साळुंके, महावीर अभंगराव, अमित गायकवाड, महेश देवकर, कैलास नवले, सुप्रिया कदम, शांताबाई माने, पूजा पांढरे, कल्पना गवळी, वंदना गवळी, माणिक बाई औसेकर, चिमाबाई पांढरे, राधा परदेशी, शीतला आदापुरे उपस्थित होते. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT