shivbhojan 
सोलापूर

"शिवभोजन' सोलापूर जिल्ह्यात 11 ठिकाणी सुरू 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लॉकडाउनमुळे गरीब आणि गरजू लोकांच्या भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. यापैकी 11 ठिकाणी शिवभोजन केंद्रे आज सुरू झाली. या 11 ठिकाणी 935 लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याची माहिती मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. 
हेही वाचा - कोरोना : प्रिसिजनची एक कोटींची मदत 
सोलापूर शहरातील पाच ठिकाणी शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्या पाच ठिकाणी 825 जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. जिल्ह्यातील 11 ठिकाणी आज शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. उर्वरित 12 ठिकाणी लवकरच ही केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या मजुरांना जिल्हा प्रशासनातर्फे अन्न धान्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT