Solapur Crime : sakal
सोलापूर

Solapur Crime : वास्तुशांतीला गेल्यावर घरफोडी; घरात प्रवेश करून बेडरूममधील...

संधीसाधून चोरट्याने त्यांच्या घरातून दोन लाख २१ हजार रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील वजेश्वरी नगर येथील धर्मण्णा बुग्गप्पा मादगंडी हे परिवारासह पुण्यातील मुलीकडे वास्तुशांतीसाठी गेले होते.

ही संधीसाधून चोरट्याने त्यांच्या घरातून दोन लाख २१ हजार रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेली आहे.

२६ ऑगस्टच्या पहाटे पाच ते सकाळी सात यावेळेत चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद मादगंडी यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक रजपूत तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

Vaibhav Suryavanshi: वैभव-अर्जुन तेंडुलकरची जोडी चमकली; १४ चौकार, ७ षटकारांचा पाऊस; दोघांचे अर्धशतक

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

ST Employees : थकीत हप्ता एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; वेतनवाढीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

Gujiya Recipe: यंदा होळीला पुरणपोळीसोबत खमंग-कुरकुरीत गुजिया नक्की ट्राय करा; रेसिपीही अगदी सोपी आहे

SCROLL FOR NEXT