Crime News Sakal
सोलापूर

Solapur Crime : आईकडील पैशाच्या वाटणीवरुन जोरदार हाणामारी; पाठीत घातला दगड

आईच्या नावे आलेले पैसे समान प्रमाणात वाटून घेण्यावरून चौघांनी मारहाण केली.

सकाळ डिजिटल टीम

दगडाने मारहाण करून दरवाजाचे नुकसान केले. बाबा याने तुम्हाला बघून घेतो म्हणून दमदाटी केली.

सोलापूर : आईचे (Mother) पैसे आले असून त्याचे चार हिस्से करून सर्वांची समान वाटणी करा, अशी मागणी केल्यावर चौघांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद लक्ष्मी मोहन इगवे (रा. केगाव, नागोबा मंदिराजवळ) यांनी फौजदार चावडी पोलिसांत (Police) दिली. त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, फिर्यादी लक्ष्मी इगवे या घरात पाणी भरत असताना संशयित आरोपी अमोल ऊर्फ आमदार इगवे हा त्याठिकाणी आला. त्याने हाक मारून बाहेर बोलावून घेतले. आईच्या नावे आलेले पैसे समान प्रमाणात वाटून घेण्यावरून चौघांनी मारहाण केली. अमोल इगवे याने शिवीगाळ केली. त्याला समजावून सांगत असताना दगड उचलून पाठीत मारला.

फिर्यादी जमिनीवर पडल्यानंतर मुक्कामार लागला. फिर्यादीचा मुलगा शंकर इगवे यालाही बाबा इगवे, झंकु इगवे यांनी मारहाण केली. दगडाने मारहाण करून दरवाजाचे नुकसान केले. बाबा याने तुम्हाला बघून घेतो म्हणून दमदाटी केली. कमलाबाई इगवे हिनेही दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस नाईक ढोबळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२-१२ तास काम करूनही बोलायला ३ मिनिटंच देताय; भडकलेले खासदार सभापतींना म्हणाले, तुम्ही १ दिवसाचे मुख्यमंत्री होतात...

Infosys News: फ्रान्सने इन्फोसिसवर ठोठावला 2 कोटींचा दंड! कामाच्या तासांमुळे कंपनी अडचणीत; नेमकं काय घडलं?

Anna Bhau Sathe Jayanti : आता शाळा, महाविद्यालयांमध्ये होणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव; 1 ऑगस्ट 'लेखन प्रेरणा दिन' जाहीर, शासनाकडून शिक्कामोर्तब!

Live Marathi News Update : बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक

Monsoon Hydration Tips: पावसाळ्यात शरीर योग्य प्रकारे हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पाणी पिणं का पुरेसं नसतं? का पडते इलेक्ट्रोलाइट्सची गरज

SCROLL FOR NEXT