rohit pawar esakal
सोलापूर

Solapur: 'आली भाकरी फिरवण्याची वेळ' ज्यु. पवारांनी दिला शरद पवारांना सल्ला, मोहिते पाटलांना देखील डिवचले

रोहित पवारांच्या निशाण्यावर ‘शिवरत्न’ अन्‌ ‘जनवात्सल्य’

रुपेश नामदास

विठ्ठल कारखान्यावरील कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांचा आक्रमकपणा अनुभवायला मिळाला. पूर्वी अकलूजला असलेली चमक आणि धमक आता दिसत नसल्याचे सांगून त्यांनी मोहिते-पाटील यांना डिवचले.

आमदार रोहित पवार यांना उत्तर देण्यासाठी मोहिते-पाटील समर्थक सोशल मीडियावर सरसावले होते. सोलापूरच्या राजकारणात भाकरी फिरविण्याची वेळ आल्याचे आमदार पवार यांनी शरद पवार यांना आवर्जून सांगितले.

हे सांगण्याची सुरवात करताना त्यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडे असलेल्या जागेवरीलही भाकरी फिरविण्याची वेळ आल्याचे सांगितले.

आमदार पवार यांनी यापूर्वी सोलापूर लोकसभेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सोलापूरच्या राजकारणात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष झाला होता. कोण रोहित पवार, असा प्रश्‍न आमदार प्रणिती शिंदे यांनी विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT