पश्चिम महाराष्ट्र

साताराचे जवान संदीप सावंत जम्मूत हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः मुंढे (ता. कराड) येथील जवान (लान्स नायक) संदीप रघुनाथ सावंत हे जम्मु काश्मीर येथे हुतात्मा झाले आहेत. मंगळवारी ता. 31 डिसेंबरच्या रात्री नाैशेरा सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सावंत हे हुतात्मा झाले.

हेही वाचा - थांबायचे नाय आता थांबायचे नाय ; शिवरायांच्या मावळ्यांचा निर्धार
 
त्यांचे पार्थिव उद्या (गुरुवार) त्यांच्या मूळगावी आणण्यात येणार आहे. तेथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली.
 
दरम्यान सावंत हे हुतात्मा झाल्याचे समजताच मुंढे गावासह कराड तालुक्यावर शोककाळा पसरली आहे.

हेही वाचा -  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नौशेरात दोन जवान हुतात्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Flight Chaos: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानांची उड्डाणे थांबवली! 9/11 नंतर पहिल्यांदाच अशी घटना? नेमकं काय घडलं?

Tiger Attack: वाघाने चिमुरड्याला जबड्यात पकडून नेले, बहीण वाचली, पाळण्यातला भाऊ दगावला; भंडाऱ्याच्या तिर्रीची घटना

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Latest Marathi News Live Update: ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभाही गाजणार

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

SCROLL FOR NEXT