state minister Bachchu kadu is in district 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यमंत्री बच्चू कडू आज जिल्ह्यात 

सकाळ वृत्तसेवा


साताराः शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार , महिला व बालविकास, इतर मागास वर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 

मित्राच्या मृतदेहाची 'अशी' विल्हेवाट लावणं आलं अगलंट...
सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद सभागृहात महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक घेतील. दुपारी १२.३० ते एकपर्यंत शासकीय विश्रामगृहात थांबतील. दुपारी १.३० वाजता कऱ्हाडला जातील. दुपारी दोन वाजता मुंढे येथे हुतात्मा जवान संदीप सावंत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. दुपारी २.४० वाजता घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे शिवम सोहळ्याच्या व्याख्यानास उपस्थित राहतील. त्यानंतर विट्याला (जि. सांगली) जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: निधी नसेल तर सिगारेट अन् दारूवर कर लावा, पण... सुनावणीच्या मध्येच सरन्यायाधीश का संतापले?

सोनम वांगचुकना हटवण्यासाठी ३० सेकंदाचा प्लॅन, पहाटे ३ पासून हालचाली; साध्या वेशात पोलीस, चादरीचा पडदा लावून उचललं

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायासाठी बहिणीची दगडूशेठ गणपती चरणी भावनिक प्रार्थना

FDA: तुकाराम मुंढेंचा प्रहार! बदलापुरात मोठी कारवाई, दोन टपऱ्या सील; भेसळखोरांसह अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

ODI World Cup Format: वर्ल्ड कपच्या नव्या फॉरमॅटला विरोध! ICC विरोधात चार देश उभे राहिले, WCA चे पाठबळ मिळाले; कोणासाठी केला जातोय बदल? थेट सवाल

SCROLL FOR NEXT