Sangli Crime News  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Crime News : धक्कादायक! मध्यरात्री स्वतःलाच श्रद्धांजली वाहून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

योगेशच्या काही मित्रांनी तो डीपी प्रोफाईल पाहिल्यावर सकाळी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला.

महादेव अहिर

योगेशनं लाकडी तुळईला दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं.

वाळवा : येथील एका तरुण फळ विक्रेत्यानं काल मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली.

येथील बाराबिगा वसाहतीतील गल्ली क्रमांक दोनमध्ये आज सकाळी ही घटना उघडकीस आली‌. योगेश सचिन फाळके तथा मालेवाडीकर (वय 24) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.

या प्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मयत योगेश यानं आत्महत्येआधी स्वतःच्या मोबाईलवर मध्यरात्री दोनच्या सुमारास भावपूर्ण श्रद्धांजलीसह नोटांच्या बंडलाचे फोटो डीपीवर सेव्ह केले होते.

योगेशच्या काही मित्रांनी तो डीपी प्रोफाईल पाहिल्यावर सकाळी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तेव्हा योगेशनं लाकडी तुळईला दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT