Welcoming the government decision drinker people 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात मद्यप्रेमींकडून चक्क दारू दुकानाची पूजा, दुकानांसमोर पहाटे पासूनच गर्दी..  

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव  : आज सकाळपासून दारू दुकाने सुरू होणार असल्याने आंनदी झालेल्या मद्यप्रेमींनी चक्क दारूच्या दुकानाची पूजा करत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यापासून तब्बल 41 दिवसांपासून बंद असलेली मद्याची दुकाने सोमवारी सुरू झाली आहेत त्यामुळे सकाळपासूनच दुकांनासमोर प्रचंड गर्दी दिसून येत आहे तर  काही ठिकाणी नंबर लावण्यासाठी पिशव्या ठेवण्यात  आल्या आहेत. 


सरकारने सकाळी 9 ते सांयकाळी 7 यावेळेत दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र मद्यप्रेमींमध्ये दारूची दुकाने किती दिवस सुरू राहतील याबाबत सांशकता आहे त्यामुळे दारू दुकाने सुरू झाल्यानंतर अधिक प्रमाणात साठा करण्यासाठी लोकांनी दुकानांसमोर पिशव्या, बॅगा घेऊन रांगा लावल्या आहेत सरकारने दारू दुकानासमोर गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करावे अशी सूचना केली होती मात्र अनेक दुकानांसमोर सोशल डिस्टस्टिंग पाळले जात नाही असे स्पष्टपणे दिसून येत आहे. 


दुकाने सुरू झाल्यानंतर मद्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली असली तरी दारूच्या दरात वाढ करण्यात आल्याची तक्रार मद्यप्रेमींमधून व्यक्त केली जात असून सध्याची परिस्थिती पाहता दिवसभर दारू दुकानांसमोर गर्दी कायम असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT