पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : दुबईवरुन सातारला आलेल्या महिलेस काेराेनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात रविवारी (ता.23) विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या 45 वर्षीय अनुमानित म्हणून दाखल केलेल्या महिलेचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. तिला कोविड- 19 बाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.
 
या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास 15 वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थित आहे असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.         

तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

Coronavirus : सातारा : कॅलिफोर्नियातील प्रवासी रुग्णालयात दाखल; नागरीकांनी घरीच थांबावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google CEO सुंदर पिचाईंनी दिलं सरप्राइज, 3 केळींच्या इमोजीने लॉन्च झालं Nano Banana, हे नेमकं आहे तरी काय?

Solapur News: साेलापूर नगरपरिषदेसाठी मंगळवेढ्यातून २०, बार्शीतून ८ हरकती; नगराध्यक्षांच्या आरक्षणाचा घेतला जातोय कानोसा

Child Eye Protection: मिरवणुकीत बालकांसोबत जाणार आहात? सावधान! लेझर किरणांचा डोळ्यांवर होऊ शकतो गंभीर परिणाम

Narendra Modi : फिजीचे पंतप्रधान राबुका यांचे मोदींना सूचक सल्ला; 'कोणीतरी नाखूश, पण तुम्ही मात करू शकता'

Former Sarpanch Accident : मॉर्निंग वॉक करताना माजी सरपंचांना चाकरमान्यांच्या मोटारीने ठोकले, कऱ्हाड -रत्नागिरी मार्गावर घटना

SCROLL FOR NEXT