Corona-patient 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात आज 131 नवीन रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 131 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 88 हजार 422 झाली आहे. आज 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 85 हजार 74 झाली आहे. सध्या एक हजार 810 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व शहराबाहेरील एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 538 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 637 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक महिला चिंचवड (वय 73) आणि शहराबाहेरील पुरुष जुन्नर (वय 70) येथील रहिवासी आहेत. 

शहरात सध्या बाहेरील 170 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहराबाहेरील चार जण पॉझिटीव्ह आढळले. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 855 रूग्ण उपचार घेत आहेत. 955 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 482 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 395 रुग्ण सध्या शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT