CoronaVirus 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात आज 162 नवीन रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 162 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 88 हजार 291 झाली आहे. आज 105 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 950 झाली आहे. सध्या एक हजार 804 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 537 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 636 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष दापोडी (वय 80), कासारवाडी (वय 62) आणि महिला जाधववाडी (वय 58), थेरगाव (वय 50) येथील रहिवासी आहेत. 

शहरात सध्या बाहेरील 166 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहराबाहेरील एक जण पॉझिटीव्ह आढळला. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 817 रूग्ण उपचार घेत आहेत. 987 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 473 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 393 रुग्ण सध्या शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

SCROLL FOR NEXT