Corona Patients Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ७१६ नवीन रुग्ण; आठ रुग्णांचा मृत्यू

पिंपरी शहरात गुरुवारी ७१६ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४४ हजार ६६३ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात गुरुवारी ७१६ रुग्ण (Corona Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४४ हजार ६६३ झाली आहे. आज एक हजार ९९ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख २७ हजार ४९८ झाली आहे.

सध्या १३ हजार ३६१ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील आठ रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील तीन हजार ८०४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत चार हजार ५६६ रुग्ण उपचार घेत आहेत. आठ हजार ७९५ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत चार लाख ७० हजार ९४२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २२७ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार ८४८ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार २५४ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. सात हजार ८८३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला मॅच सोडून "घरी जा" असं का म्हटलं? इंडिया अ च्या सामन्यात अचानक का वाढला तणाव; जाणून घ्या काय घडलं

Mobile Keypad Unique Uses : फक्त टायपिंगसाठी नसतो मोबाईलचा कीपॅड! 99% लोकांना माहिती नाहीत सिक्रेट फीचर्स

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

SCROLL FOR NEXT