A case has been registered against a brother for molesting his sister 
पिंपरी-चिंचवड

धक्कादायक : सख्ख्या बहिणीचा विनयभंग केल्याप्रकरणी भावावर गुन्हा दाखल 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सख्ख्या बहिणीसोबत अश्‍लील वर्तन करून भावानेच तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोपखेल येथे घडली. याबाबत आई-वडील व भावाने जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करून बहिणीला हाताने व लाकडाने मारहाण केली. याप्रकरणी भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 डिसेंबरला 2020 ला बोपखेल येथील रामनगर येथे घडली. 

विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक​

याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित बहिणीने फिर्याद दिली आहे. पीडित बहीण आई-वडिलांकडे राहत असून तिला दोन भाऊ आहेत. त्यापैकी आरोपी भाऊ आई वडिलांना नेहमी त्रास देतो. पीडित मुलगी घरात झोपलेली असताना आरोपी भाऊ तिच्याजवळ झोपला आणि तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. याचा जाब आई, वडील आणि दुसऱ्या भावाने विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. तसेच पीडित महिलेला हाताने व लाकडाने मारहाण केली. याबाबत भोसरी पोलिस तपास करीत आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचे कुणाल शाह व्हॉट्सअ‍ॅपचे बॉस बनणार! ग्लोबल हेडपदी नियुक्ती; मेटाचा मोठा निर्णय, वाचा शाह नेमके आहेत कोण?

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

SCROLL FOR NEXT