mau.jpg 
पिंपरी-चिंचवड

आता काय करावं मावळातील माऊ गावातही...

सकाळवृत्तसेवा

कामशेत : आंदर मावळातील माऊ येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येते आहे.

दरम्यान, माऊत नव्याने सहा जण पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सत्तावीस जणांना घरातच क्वारंटाईन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेले सर्व नियम आणि उपाययोजना योग्य आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. प्रशासनाला आम्ही सगळे सहकार्य करू पण निसर्ग वादळात वीज गायब झाली आहे. तेव्हा पासून आजपर्यंत गावातील वीजबंद आहे. त्यामुळे नळाला पाणी नाही, पीठ गिरण्या बंद आहे. महावितरणने वीज पुरवठा नियमितपणे सुरू करावा अशी मागणी पोलीस पाटील अंकुश मोरमारे त्यांनी केली.

मुंबईवरून आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यावर  त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गाव प्रतिबंधित झोन म्हणून घोषित केला असून, शेजारचा पाच किलोमीटर परिसर बफर झोनमध्ये आहे. असे असले तरी गावकरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडत आहे. गावकर्यांनी आतातरी योग्य काळजी घ्यायला हवी.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषदेत बहिष्कार; सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

Jalna News: अवकाळीचा कांदा बीजोत्पादनाला फटका; शेतकरी संकटात; धाकलगाव परिसरातील चित्र

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Hacking Safety Tips : हॅकर्स करणार गुन्हा अन् तुम्ही जाल तुरुंगात! घरातली 'ही' स्वस्त वस्तु तुम्हाला बनवत आहे अपराधी? आजच करा चेक

तुझी जात काय? भर सेटवर अभिनेत्याने विचारला प्रश्न; 'अग्गंबाई सुनबाई' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली-

SCROLL FOR NEXT