corona Update  
पिंपरी-चिंचवड

Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ७५० नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: शहरात शुक्रवारी ७५० रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४५ हजार ४१३ झाली आहे. आज एक हजार ५२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख २९ हजार १८ झाली आहे.

सध्या १२ हजार ५१६ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील तीन हजार ८३४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत चार हजार ५०९ रुग्ण उपचार घेत आहेत. आठ हजार ५२ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत चार लाख ७२ हजार १२२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २२९ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार ५४९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार १५२ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. सात हजार ५८९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT