crime news neharunagar criminal murder by unknown pimpri police esakal
पिंपरी-चिंचवड

PCMC Crime News : फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराचा लाकडी दांडक्याने मारून खून

नेहरूनगर येथील स्टेडियम जवळ अज्ञातांनी ठाकूर याला लाकडी दांडक्याने मारून त्याला गंभीर जखमी केले

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिखलीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराचा अज्ञातांनी खून केला. ही घटना शनिवारी (ता. १०) सकाळी नेहरूनगर येथील स्टेडियम जवळ उघडकीस आली. बल्लू उर्फ आदर्श ठाकूर, असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील स्टेडियम जवळ अज्ञातांनी ठाकूर याला लाकडी दांडक्याने मारून त्याला गंभीर जखमी केले. यातच त्याचा मृत्यू झाला. ठाकूर याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ठाकूर हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT