पिंपरी-चिंचवड

CoronaVirus : पिंपरी-चिंचवडकरांसाठी दुहेरी दिलासा...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांसाठी आज (ता. १ मे) दुहेरी दिलासा देणारी बातमी आहे. कारण, आज एकही पॉझिटिव्ह व्यक्ती आढळली नाही. म्हणजे आज कोणालाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले नाही. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उलट चौदा दिवस उपचारानंतर बरे झालेले तीन जण घरी पोचले. ते दिघी व भोसरी परिसरातील आहेत. त्यामुळे शहराचा कोरोना संसर्ग वाढीचा आलेख स्थिर राहिला. तर, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या दर्शविणारा आलेख सकारात्मक दिशेने हलताना दिसला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, खबरदारी म्हणून प्रशासन आज मध्यरात्रीपासून दिघीतील काही भाग सील करणार आहे. तनीष आयकॉन, सुदामा भेळ, पाण्याची टाकी, कृष्णा आंगण, ओमसाई मिसळ, आळंदी रस्ता हा परिसर सील करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT