पिंपरी-चिंचवड

मावळात कोरोना संसर्गाची भीती की खऱंच कोरोना?

दिनेश टाकवे

करंजगाव : नाणे मावळात संततधार पाऊस व ऊन यामुळे कधी गारवा तर कधी तीव्र उकाडा असे वातावरण आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने थंडी, ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, जुलाब अशा आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचीची भीती नागरिकांच्या मनात असल्याने अनेकांना आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असावा, अशी भीती मनामध्ये निर्माण होत आहे.

दरम्यान, सतर्कतेमुळे अनेक नागरिक कोरोनाचाची चाचणी करून घेत आहेत, तर अनेक जण भीतीपोटी आपल्याला दवाखान्यात जाऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये, या हेतूने हे आजार अंगावर काढत आहेत. नागरिकांमध्ये कोरोनाचाच संसर्ग ही धास्ती निर्माण होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता जाणवत असलेल्या लक्षणांवरून आपणास असलेल्या आजाराचे निदान करणे गरजेचे आहे.त्याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून खरोखरच कोरोनाचा संसर्ग असेल तर त्यावर वेळेत उपचार होऊन इतरांना संसर्गापासून वाचवता येईल.- डॉ. अनिल गिरी, वैद्यकीय अधिकारी, कामशेत
 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT