Four thief run away while trying to to rob Gold after listening Voice of siren 
पिंपरी-चिंचवड

भरदिवसा पिस्तूलाच्या धाकाने सोने लुटण्याचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरट्यांनी काढला पळ 

सकाळन्यूजनेटवर्क

पिंपरी : गोल्ड लोन घेण्याच्या बहाण्याने कार्यालयात शिरलेल्या चौघांनी पिस्तूलाचा धाक दाखवून सोने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्याने व सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. ही घटना हिंजवडी येथे घडली. 

संस्कृती रविभूषण शरण (रा. जिंजर सोसायटी, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मुत्तुट फिनकॉर्प गोल्डलोन कंपनीच्या शाखा व्यवस्थापक आहेत. सोमवारी (ता.1) दुपारी अडीचच्या सुमारास फिर्यादी या हिंजवडीतील शिवाजी चौकातील कंपनीच्या शाखेत होत्या. त्यावेळी एकजण गोल्ड लोन घेण्याच्या बहाण्याने तेथे आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऑफिसची पाहणी करून सोने घेऊन येतो असे सांगून परत गेला. त्यानंतर आणखी तिघांना घेऊन आला. चार आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या स्टाफला पिस्तूलाचा धाक दाखवून शाखेतील सोने व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचा प्रतिकार केला. तसेच कार्यालयातील सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

हे वाचा - तात्काळ राजीनामा द्या नाहीतर महाभियोग आणू; ट्रम्प यांना इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

सायप्रसकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका; भारतीय व्यवसायांसाठी मोठी संधी, विराज कुलकर्णींचा दावा

Hockey World Cup : पाकिस्तानचा मुर्खपणा, महत्त्वाचे सामान न घेताच खेळायला आले; रेफरीने बरोबर धारेवर धरले; माजी कर्णधार म्हणाला...

आईने इस्लाम स्वीकारला आणि आम्हालाही... शर्मिला टागोर यांची लेक सबा पतौडीचा खुलासा; म्हणाली - आम्ही कधीही मंदीरात...

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

SCROLL FOR NEXT