Girl Suicide Sakal
पिंपरी-चिंचवड

चिंचवड : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

चिंचवडमधील केशवनगर येथे पल्लवी जाधव या चोवीस वर्षीय तरुणीने वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

चिंचवडमधील केशवनगर येथे पल्लवी जाधव या चोवीस वर्षीय तरुणीने वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंपरी - चिंचवडमधील केशवनगर येथे पल्लवी जाधव (Pllavi Jadhav) या चोवीस वर्षीय तरुणीने वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. सीएच्या परीक्षेत अपयश येत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

शुक्रवारी (ता. ११) सकाळी पल्लवीने घरात वायरच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पल्लवी ही सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठीची परीक्षा देत होती. मात्र, तिला अपयश येत होते. यामुळे ती तणावात असायची.

अशातच ही घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरीतील येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT